विश्वासाची आणि परंपरेची १५ वर्षे!
'कोकणनामा' हे कोकणातून प्रसिद्ध होणारे महाराष्ट्रव्यापी वृत्तपत्र असून, दर गुरुवारी आमचा मुद्रित साप्ताहिक अंक प्रसिद्ध होतो. गेली १५ वर्षे सातत्याने कोकणातील विविध प्रश्नांना वाचा फोडणे, अन्यायाविरुद्ध लढा देऊन नागरिकांना न्याय मिळवून देणे आणि लोकहित जपणे ही आमची भक्कम परंपरा राहिली आहे. ही आमची दररोज अपडेट होणारी अधिकृत डिजिटल न्यूज वेबसाईट आहे. येथे तुम्हाला रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर, मुंबई आणि नवी मुंबईसह महाराष्ट्रातील व देश-विदेशातील ताज्या बातम्या मिळतील. यासोबतच नामांकित लेखकांचे वैचारिक व अभ्यासपूर्ण विशेष लेख, कोकणातील समृद्ध पर्यटन स्थळे, निसर्ग आणि लोककला दर्शवणारे विशेष विभाग, तसेच खेळ, सिनेमा आणि संस्कृती जगतातील क्रीडा व मनोरंजनाचे दररोज अपडेट्स वाचायला मिळतील.
FOLLOW US
Copyright © 2012 kokannama. All Rights Reserved.
